#MIMMorcha #ImtiyazJaleel #MuslimReservation #StateGovernment #MaharashtraTimes
राज्य सरकारचं मुस्लिमांकडे दुर्लक्ष करतं आहे, मराठ्यांप्रमाणे मुस्लिमांनी मैदानात उतरावे. सरकार हमसे डरती है, इसलिए पुलिस को आगे करती है…आम्ही येऊ नये म्हणून कोण खेळ खेळत होतं हे माहिती आहे असं इम्तियाज जलील यावेळी म्हणाले. निवडणुकीनंतर मुस्लिमांना विचारलं जात नाही, मुस्लिमांच्या जागा गेल्या कुठे? असा सवाल देखील जलील यांनी यावेळी केला.